कार्लोस आल्काराझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्लोस आल्काराझ गार्फिया
देश स्पेन
वास्तव्य व्हियेना, स्पेन
जन्म ५ मे, २००३ (2003-05-05) (वय: २०)
एल पाल्मार, मुर्सिया, स्पेन
उंची १.८३ मी
शैली उजव्या हाताने (दोन्ही हाताने बॅकहॅन्ड)
एकेरी
प्रदर्शन 170–47
दुहेरी
प्रदर्शन 3–3
शेवटचा बदल: १६ जुलै, २०२३.


कार्लोस आल्काराझ गार्फिया (५ मे, २००३:एल पाल्मार, मुर्सिया, स्पेन - ) हा स्पॅनिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. २०२३मध्ये हा असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सच्या (एटीपी) तो एकेरीमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. आल्काराझने २०२३ विंबल्डन स्पर्धा, २०२२ यूएस ओपन आणि चार मास्टर्स १००० विजेतेपदांसह बारा एकेरी खिताब जिंकले आहेत. आल्काराझ यूएस ओपन जिंकणारा सगळ्यात तरुण पुरुष (१९ वर्षे, ४ महिने आणि ६ दिवस) आहे.[१] [२] [३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Alcaraz becomes youngest world No. 1 in Pepperstone ATP rankings history". ATP Tour. 11 September 2022. Archived from the original on 12 September 2022. 12 September 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Alcaraz wins US Open title & rises to world No. 1". ATP Tour. 11 September 2022. Archived from the original on 12 September 2022. 12 September 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Carlos Alcaraz Youngest Year-End ATP No. 1 Presented By Pepperstone In History | ATP Tour | Tennis". ATP Tour. Archived from the original on 16 November 2022. 26 November 2022 रोजी पाहिले.