कार्मेल मूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कार्मेल मूर
Carmel Moore at AEE 2007 Wednesday 4 adj.jpg
जन्म इस्ट सस्सेक्स, इंग्लंड[१]
उंची ५ फु ३ इं (१.६ मी)[२]
संकेतस्थळ
http://www.carmelmoore.co.uk/
उर्फ नसरीन आलवी[१], नसरीन मूर, कार्मेल


कार्मेल मूर अथवा नसरिन कार्मेल मूर (जन्म १९ जून १९८५, इस्ट्बॉर्न, इस्ट सस्सेक्स, इंग्लंड) ही पूर्वाश्रमीची[३] ब्रिटिश रति अभिनेत्री आहे.[१]

कार्मेल इराणी वंशाची असून तिने वयाच्या १८व्या वर्षी आकर्षक मॉडेलिंग सुरू केले आणि नंतर कॅलिफोर्नियामधे अमेरिकन रति उद्योगात प्रवेश मिळविला.[४]

हग अ हूडी मधल्या तिच्या भूमिकेसाठी तिला यूके ॲडल्ट फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन पुरस्कार २००६ ला बेस्ट फीमेल ऍक्ट्रेस म्ह्णून नामांकन मिळाले.[५]

हे पण पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

साचा:Persondata