कार्मेला बिंग
Jump to navigation
Jump to search
कार्मेला बिंग | |
---|---|
![]() | |
जन्म |
साराह जेन फॅब्रिसियानो सालेम, ओरेगोन, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन [१] |
वांशिकत्व | इटॅलियन, हवाईयन (पॉलिनेशियन) |
उंची | ५ फु १० इं (१.७८ मी)[१] |
वजन | १३४ पौंड (६१ किलो; ९.६ st)[१] |
संकेतस्थळ http://www.fantasygirlcarmella.com/ | |
उर्फ | कार्मेला, मेल्लॉन्स, मिसेस बिंग, एस्टेल्ले, कार्मेला रिचार्ड्स[१] |
प्रौढ चित्रपट संख्या | १३६ (आयएएफडीप्रमाणे)[१] |
कार्मेला बिंग (जन्म साराह जेन फॅब्रिसियानो, २१ ऑक्टोबर, १९८१ सालेम, ओरेगोन, अमेरिकेमध्ये) हे अमेरिकन रति अभिनेत्री आणि प्रौढ मॉडेलचे मंचनाव आहे. १०० हून जास्त चित्रपटांत तिने वेग्वेगळ्या नावाखाली काम केलेले आहे.[१]
पुरस्कार[संपादन]
- २००८ यूके ॲडल्ट फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन पुरस्कार – बेस्ट ओव्हरसीज फीमेल परफॉर्मर[२]
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील Carmella Bingचे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत