Jump to content

कारतलब खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'कहारतलबखान'हा शाहिस्तेखानाचा विश्वासू सरदार होता.उंबरखिंडीतील लढाईचे त्याने नेतृत्व केले होते.या लढाईत या सरदाराचा पराभव झाला होता..[]

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ रोडे, सोमनाथ (१९९८). मराठ्यांचा इतिहास. महाल,नागपूर: मनोहर पिंपळापुरे.