कायाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वीडनमधील वॅक्सहोम येथे कयाकिंगमधील विश्वचषक स्पर्धा, 1938 मध्ये छायाचित्रित.

कायाक म्हणजे एक प्रकारची होडी होय. वेगवान पाण्याच्या प्रवाहात कायाकींग या खेळाच्या स्पर्धा होतात.

संदर्भ[संपादन]