Jump to content

कायली मिनोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कायली मिनोग

कायली मिनोग
आयुष्य
जन्म २८ मे, १९६८ (1968-05-28) (वय: ५६)
जन्म स्थान मेलबर्न, ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
संगीत साधना
गायन प्रकार पॉप
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र गायिका, गीतकार, अभिनेत्री
कारकिर्दीचा काळ १९७९ - चालू

कायली ऍन मिनोग ( २८ मे १९६८) ही एक ऑस्ट्रेलियन पॉप गायिका, गीतकार व अभिनेत्री आहे.

ब्लू ह्या ए. आर. रहमानने संगीतबद्ध केलेल्या चित्रपटामध्ये कायलीने एक गाणे म्हणले आहे.