Jump to content

कायलीन ग्रीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कायलीन ग्रीन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
कायलीन ग्रीन
जन्म ३ जून, १९९८ (1998-06-03) (वय: २८)
विंडहोक, नामिबिया
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) २० ऑगस्ट २०१८ वि मलावी
शेवटची टी२०आ ३ जुलै २०२२ वि जर्मनी
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने ४४
धावा ५४४
फलंदाजीची सरासरी १८.७५
शतके/अर्धशतके ०/२
सर्वोच्च धावसंख्या ५७
चेंडू ६९७
बळी ३७
गोलंदाजीची सरासरी १३.१३
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/८
झेल/यष्टीचीत १५/४
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३ जुलै २०२२

कायलीन ग्रीन (जन्म ३ जून १९९८) ही नामिबियाची क्रिकेट खेळाडू आहे.[] तिने २० ऑगस्ट २०१८ रोजी मलावी विरुद्ध, २०१८ बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन महिला टी२०आ मालिकेत नामिबिया महिला क्रिकेट संघाकडून महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[] नामिबियाकडून खेळलेला हा पहिला महिला टी२०आ सामना होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Kayleen Green". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
  2. "2nd Match, Botswana Cricket Association Women's T20I Series at Gaborone (Oval 2), Aug 20 2018". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
  3. "Botswana 7s tournament: A complete round-up". Women's Criczone. 4 January 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 August 2019 रोजी पाहिले.