कामेंग डोलो
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
कामेंग डोलो हे अरुणाचल प्रदेशातील राजकारणी आहेत. त्यांनी कालिखो पुल तसेच गेगॉन्ग अपांग यांच्या सरकारमध्ये अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.[१]
त्यांनी २५ जुलै २००३ रोजी काँग्रेस (डोलो) ची स्थापना केली आणि अरुणाचल काँग्रेसच्या गेगॉन्ग अपांग यांच्यासमवेत सरकार स्थापन केले. ३० ऑगस्ट २००३ रोजी त्यांनी काँग्रेस (डोले) चे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण केले.[२] ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. २०१५ मध्ये जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सदस्याने त्यांच्या सरकारमध्ये बंड केले तेव्हा त्यांनी आपला पक्ष बदलला.[३] [४] [५] [६] [७]
संदर्भ
[संपादन]- ^ "Ex-deputy CM of Arunachal Pradesh loses election battle in Supreme Court". Indian Express. May 23, 2017.
- ^ "Apang-led parties merge with BJP". Rediff (इंग्रजी भाषेत). 2020-03-24 रोजी पाहिले.
- ^ Dolo appointed principal advisor to Arunachal CM
- ^ "Kameng Dolo takes oath as Protem Speaker of Arunachal Assembly". Zee News (इंग्रजी भाषेत). 2014-05-30. 2020-03-24 रोजी पाहिले.
- ^ "Arunachal inks electoral history as 11 Congress nominees win unopposed". DNA India (इंग्रजी भाषेत). 2014-03-27. 2020-03-24 रोजी पाहिले.
- ^ "Kameng Dolo takes oath as Protem Speaker of Arunachal Assembly". DNA India (इंग्रजी भाषेत). 2014-05-30. 2020-03-24 रोजी पाहिले.
- ^ Singh, Bikash (2016-03-05). "Arunachal Pradesh: Two deputy chief minister in Kalikho Pul's cabinet". The Economic Times. 2020-03-24 रोजी पाहिले.