कामियो बेन्सो दि कावूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
कामियो बेन्सो दि कावूर

कामियो बेन्सो दि कावूर (इटालियन: Camillo Benso, conte di Cavour) (ऑगस्ट १०, इ.स. १८१० - जून ६, इ.स. १८६१) हा इटलीचा राजकारणी व पहिला पंतप्रधान होता. इटलीच्या एकीकरणात बेन्सो दि कावुराचा महत्त्वाचा हात होता. तो मूळच्या इटालियन लिबरल पक्षाचा संस्थापक, तसेच दुसर्‍या इटालियन स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात व गारीबाल्डीच्या एकीकरणाच्या मोहिमेच्या कालखंडात प्यिमाँत-सार्दिनियाच्या राज्याचा पंतप्रधानदेखील होता. हा २३ मार्च, इ.स. १८६१ ते ६ जून, इ.स. १८६१ असे जेमतेम अडीच महिने या पदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]