Jump to content

कामना चंद्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Kamna Chandra; カンナ・チャンドラン; Kamna Chandra; കാംന ചന്ദ്ര; Kamna Chandra; ਕਾਮਨਾ ਚੰਦਰ; कामना चंद्रा; కామ్నా చంద్ర; Kamna Chandra; Kamna Chandra; Kamna Chandra; Kamna Chandra; கம்னா சந்திரா; screenwriter; sgriptiwr; ਭਾਰਤੀ ਲੇਖਿਕਾ; screenwriter; భారతీయ రచయిత్రి; сценаристка; scenarioschrijver; カムナ・チャンドラ
कामना चंद्रा 
screenwriter
माध्यमे अपभारण करा
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • शैक्षणिक व्यक्ती
  • screenwriter
अपत्य
उल्लेखनीय कार्य
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q25349787
आय.एम.डी.बी. दुवा: nm0133781
विकिडाटावर माहिती संपादित करा

कामना चंद्रा ही एक भारतीय लेखिका आहे जिने ऑल इंडिया रेडिओ व चित्रपटांसाठी कथा आणि संवाद लिहिले आहेत ज्यात चांदनी (१९८९),[] १९४२: अ लव्ह स्टोरी (१९९४), [] [] प्रेम रोग (१९८२) आणि दूरदर्शन मालिका कशिश (१९९२) हे प्रसिद्ध आहेत. [] प्रेम रोग चित्रपटाच्या कथेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कथेचे फिल्मफेअर नामांकन मिळाले होते.

परिवार

[संपादन]

कामना ह्या मुझफ्फरनगरच्या आहे आणि त्यांचे शालेय शिक्षण एमकेपी कॉलेज, डेहराडूनमधून झाले आहे.[] त्यानंतर त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून बॅचलर डिग्री मिळवली आणि नंतर बिझनेस एक्झिक्युटिव्ह नवीन चंद्रा यांच्याशी लग्न केले.[] त्या लेखक विक्रम चंद्रा, चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा आणि चित्रपट दिग्दर्शक तनुजा चंद्रा यांच्या आई आहेत. तिची नात, अनुपमाची मुलगी, झुनी चोप्रा देखील एक लेखिका आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Hungama, Bollywood. "Women in Yash Chopra's films | Latest Movie Features - Bollywood Hungama". बॉलिवूड हंगामा. 28 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-07-02 रोजी पाहिले.
  2. "How 1942 A Love Story was made" Check |url= value (सहाय्य). 2016-07-02 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. "Friends and neighbours". 4 November 2014. 2016-07-02 रोजी पाहिले.
  4. "Rediff On The Net, Movies: Writer, director, likely star" Check |url= value (सहाय्य). www.रीडिफ.कॉम. 2016-06-30 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. "'रेडियो पर सुना आजादी का ऐलान तो झूम उठे थे हम'- Amarujala" (हिंदी भाषेत). 2016-06-30 रोजी पाहिले.
  6. "Kamna & Navin Chandra". shaaditimes. 2016-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-30 रोजी पाहिले.
  7. "Tanuja Chandra's film is stuck". 2019-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-30 रोजी पाहिले.