कानोराडो (कॅन्सस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कानोराडो
कॅन्ससमधील छोटे शहर
Kanorado Welcome Sign (2008)
Kanorado Welcome Sign (2008)
शेर्मन काउंटी आणि कॅन्ससमधील स्थान
शेर्मन काउंटीचा नकाशा (legend)
शेर्मन काउंटीचा नकाशा (legend)
गुणक: 39°19′59″N 102°2′17″W / 39.33306°N 102.03806°W / 39.33306; -102.03806गुणक: 39°19′59″N 102°2′17″W / 39.33306°N 102.03806°W / 39.33306; -102.03806[१]
देश अमेरिका
राज्य कॅन्सस
काउंटी शेर्मन काउंटी
टाउनशिप कानोराडो
स्थापना १८८०च्या सुमारास
नगरपालिका १९२०
Named for दोन राज्यांची नावे
क्षेत्रफळ
 • एकूण ०.२६ sq mi (०.६८ km)
 • Land ०.२६ sq mi (०.६८ km)
 • Water ०.०० sq mi (०.०० km)
Elevation ३,९०८ ft (१,१९१ m)
लोकसंख्या
 (२०२० जनगणना)[३]
 • एकूण १५३
 • लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
झिप कोड
६७७४१
Area code(s) ७८५
संकेतस्थळ cityofkanorado.com

कानोराडो हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शेर्मन काउंटीमध्ये असलेले एक छोटे शहर आहे. हे शहर कॉलोराडो आणि कॅन्सस राज्यांच्या सीमेवर असून या राज्यांच्या नावांची तोड-जोड करून याशहराला नाव दिलेले आहे[४] २०२० च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १५३ होती [३]

येथील पहिले टपाल कार्यालय १८८९ मध्ये स्थापन करण्यात आले होते. १९०३पर्यंत याला लॅम्बोर्न असे नाव होते.[५]

आय-७०वरीस कानोराडोची एक्झिट

वाहतूक[संपादन]

रेल्वे[संपादन]

शहराच्या दक्षिण सीमेवरून काइल रेल्वेमार्ग जातो.

रस्ते[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GNIS नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "2019 U.S. Gazetteer Files". United States Census Bureau. July 24, 2020 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Profile of Kanorado, Kansas in 2020". United States Census Bureau. Archived from the original on November 14, 2021. November 14, 2021 रोजी पाहिले.
  4. ^ Heim, Michael (2007). Exploring Kansas Highways. p. 27. ISBN 9780974435886.
  5. ^ "Kansas Post Offices, 1828-1961". Kansas Historical Society. Archived from the original on 9 October 2013. 23 June 2014 रोजी पाहिले.