Jump to content

कादिदल मंजप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कादिदल मंजप्पा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीखजुलै 1907 संपादन
जन्मस्थानHarogolige संपादन
मृत्यू तारीख८ मार्च 1992 संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदMember of the Karnataka Legislative Assembly संपादन
शिक्षण घेतलेली संस्थामहाराजा कॉलेज, म्हैसूर संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

कादिदल मंजप्पा (१९०८ - १९९२) हे १९५६ मध्ये मध्ये अल्प कालावधीसाठी कर्नाटकचे (तत्कालीन, म्हैसूर राज्य) मुख्यमंत्री होते.

ते वोक्कलिगा समुदायातील शिमोगा जिल्ह्यातील, तीर्थहल्ली तालुक्यातील कादिदल या गावाचे रहिवासी होते.[१] त्यांनी म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून पदवी संपादन केली आणि पुणे लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.[२][३][४]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Kadidal Manjappa was a true Gandhian'". द हिंदू. 30 December 2008. 26 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ↑ "Rich tributes paid to Kadidal Manjappa". द हिंदू. 19 January 2004. 28 January 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ↑ "Kadidal Manjappa". Vokkaligara Sangha.
  4. ↑ "Remembering Kadidal Manjappa". This Week Bangalore.[permanent dead link]