कातान्झारो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कातान्झारो
Catanzaro
इटलीमधील शहर

Panoramacatanzaro.jpg

कातान्झारो is located in इटली
कातान्झारो
कातान्झारो
कातान्झारोचे इटलीमधील स्थान

गुणक: 38°54′N 16°36′E / 38.9°N 16.6°E / 38.9; 16.6गुणक: 38°54′N 16°36′E / 38.9°N 16.6°E / 38.9; 16.6

देश इटली ध्वज इटली
प्रांत कालाब्रिया
क्षेत्रफळ १०२.३ चौ. किमी (३९.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,३४३ फूट (७१४ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९३,४०८
  - घनता ९१३.१ /चौ. किमी (२,३६५ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.comune.catanzaro.it/


कातान्झारो ही इटलीच्या कालाब्रिया प्रांताची राजधानी आहे.