काजल श्रेष्ठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काजल श्रेष्ठ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
काजल श्रेष्ठ
जन्म २० मे, १९९९ (1999-05-20) (वय: २४)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
भूमिका यष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १०) १२ जानेवारी २०१९ वि चीन
शेवटची टी२०आ २१ जून २०२२ वि हाँग काँग
स्त्रोत: क्रिकइन्फो, २३ जून २०२२

काजल श्रेष्ठ (२० मे, १९९९ - ) ही नेपाळचा ध्वज नेपाळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही नेपाळची उजव्या हाताची फलंदाज आणि नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची यष्टिरक्षक आहे.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "क्रिकइन्फो" (इंग्लिश भाषेत). २०१७-०८-०८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Kajal Shrestha". Cricinfo. 2019-02-26 रोजी पाहिले.