काका जोगिंदरसिंह धरतीपकड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काका जोगिंदरसिंह उर्फ धरतीपकड (इ.स. १९१८:गुजरानवाला, पाकिस्तान - २३ डिसेंबर, इ.स. १९९८:बरेली, उत्तर प्रदेश, भारत) हे भारतीय राजकारणी होते. यांनी नगरसेवकपदापासून भारताच्या राष्ट्रपतीपदापर्यंत ३०० वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या.त्यापैकी प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.त्यामुळे त्यांनी धरतीपकड हे टोपणनाव घेतले.