काकखरदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काकखरदार हे महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले गाव आहे. हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.