Jump to content

काउंटी मैदान (टाँटन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(काउंटी मैदान, टॉटन या पानावरून पुनर्निर्देशित)
टॉंटन काउंटी मैदान
काउंटी मैदानाचे चित्र
मैदान माहिती
स्थान सॉमरसेट,
स्थापना १८८२
आसनक्षमता १२,०००
मालक सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लब
प्रचालक इंग्लंड क्रिकेट बोर्ड
यजमान इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा. ११ जून १९८३:
इंग्लंड Flag of इंग्लंड वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
अंतिम ए.सा. ८ जून २०१९:
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
एकमेव २०-२० २३ जून २०१७:
इंग्लंड Flag of इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
शेवटचा बदल १२ जून २०१९
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

टॉंटन काउंटी मैदान हे इंग्लंडमधील सॉमरसेट काउंटीतील टॉंटन शहरातील एक क्रिकेट स्टेडियम आहे.

क्रिकेट सामन्यांची यादी

[संपादन]
  •   सामने आयसीसीच्या स्पर्धेत खेळवले गेले याचा संकेत

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने

[संपादन]
क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. ११ जून १९८३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९८३ [१]
२. १५ मे १९९९ केन्याचा ध्वज केन्या झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १९९९ [२]
३. २६ मे १९९९ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत १९९९ [३]
४. ८ जून २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०१९ [४]
५. १२ जून २०१९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१९ [५]
६. १७ जून २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१९ [६]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने

[संपादन]
क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. २३ जून २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०१७ [७]