काईल लाइटबोर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काईल लॅव्हीन्स लाइटबोर्न (२९ सप्टेंबर, १९६८:बर्म्युडा - हयात) हा बर्म्युडाचा क्रिकेट खेळाडू आहे.

काईल हा १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात आयसीसी असोसिएट संघातर्फे खेळला.