कांपेचेचे आखात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कांपेचेचे आखात

कांपेचेचे आखात (स्पॅनिश: Golfo de Campeche) हे मेक्सिकोच्या आखातामधील एक उप-आखात आहे. युकातान द्वीपकल्पाच्या पश्चिमेस स्थित असलेल्या ह्या आखाताच्या भोवताली मेक्सिकोची कांपेचे, बेराक्रुथताबास्को ही राज्ये आहेत.