कस्तुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कस्तुरी हा कस्तुरीमृग प्रकारच्या हरीणाच्या नाभीपासुन (पित्ताशय) उत्पन्न होणारा सुवासाचा एक सुगंधी पदार्थ आहे. याशिवाय या प्रकारचा वास अनेक वनस्पतींपासून तसेच कृत्रिमरीत्याही मिळवला जातो.[१][२]

हे सुद्धा पहला[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Merriam-Webster's Online Dictionary: musk". Merriam-Webster. 2007-04-07 रोजी पाहिले.
  2. ^ Chantraine, Pierre (1990). Dictionnaire étymologique de la langue grecque. Klincksieck. p. 715. ISBN 2-252-03277-4.