कसबा सांगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कसबा सांगाव हे कोल्हापूर जिल्हयातील कागल तालुक्यातील गाव आहे.

सांगाव गावाजवळ औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे या गावातील आणि गावाजवळच्या लोकांना चांगला रोजगार मिळाला आहे. त्यामुळे या गावाचा विकास होताना दिसतो. परंतु या औद्योगिक वसाहतीमध्ये परप्रांतीय लोकांची संख्या वाढत आहे. तसेच गावातील तरुणांमध्ये व्यसनाधीनता हि वाढत आहे.