Jump to content

कलाप्पा आवाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कलाप्पा बाबुराव आवाडे ( जुलै ५,इ.स. १९३१) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

पुरस्कार[संपादन]

शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील ग्रामस्थांतर्फे व साहित्य सुधा मंचातर्फे सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना समाजरत्न पुरस्कार मिळाला आहे..