कर्स्ती काल्युलेद
Appearance
| कर्स्ती काल्युलेद | |
| विद्यमान | |
| पदग्रहण १० ऑक्टोबर २०१६ | |
| मागील | टूमास हेंड्रिक इल्वेज |
|---|---|
| जन्म | ३० डिसेंबर, १९६९ तार्तू, एस्टोनियन सोव्हिएत समाजवादी गणराज्य |
| गुरुकुल | तार्तू विद्यापीठ |

कर्स्ती काल्युलेद (एस्टोनियन: Kersti Kaljulaid; ३० डिसेंबर १९६९) ही एस्टोनिया देशाची पाचवी व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ऑक्टोबर २०१६ पासून पदावर असलेली काल्युलेद एस्टोनियाची पहिलीच महिला राष्ट्राध्यक्ष आहे. तसेच वयाच्या ४६व्या वर्षी पदग्रहण करणारी ती एस्टोनियाची सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष देखील आहे.
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत