करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघ
Appearance
(करौली-धोलपूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
करौली-धोलपूर हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.
खासदार
[संपादन]- २००८ पर्यंत मतदारसंघ अस्तित्त्वात नव्हता.
- पंधरावी लोकसभा - खिलाडी लाल बैरवा - काँग्रेस
- सोळावी लोकसभा - मनोज राजोरिया - भाजप
- सतरावी लोकसभा - मनोज राजोरिया - भाजप
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |