Jump to content

करू जैन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(करु जैन या पानावरून पुनर्निर्देशित)

करुणा विजयकुमार करु जैन (९ सप्टेंबर, १९८५:बेंगलुरु, कर्नाटक, भारत - ) ही भारतचा ध्वज भारतमहिला क्रिकेट संघाकडून २००४-१४ दरम्यान ५ कसोटी, ४४ एकदिवसीय आणि ९ टी२० सामने खेळेलेली खेळाडू आहे. हीउजव्या हाताने फलंदाजी करीत असे तसेच यष्टीरक्षक होती. तिने १ एकदिवसीय शतक आणि नऊ अर्धशतके केली. [] तिने कर्नाटक, एर इंडिया, नागालँड आणि पाँडेचेरीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले. [] जुलै २०२२ मध्ये तिने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली []

जैनचे वडील स्पर्धात्मक बॉक्सर होते आणि तिची आई बॉल बॅडमिंटन खेळायची. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Karu Jain". Cricinfo. 2009-09-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Karu Jain". CricketArchive. 2009-09-18 रोजी पाहिले.
  3. ^ "Karuna Jain retires from all forms of cricket". Women's CricZone. 2022-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 July 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Karuna Jain - Flight of a batswoman". 2016-02-26. 2017-09-27 रोजी पाहिले.