करुर वैश्य बँक
Appearance
Indian private banking institution | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | व्यवसाय, private bank | ||
---|---|---|---|
उद्योग | वित्तपुरवठा, बँक, आर्थिक सेवा | ||
स्थान | भारत | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
करुर वैश्य बँक ही भारतातील तमिळनाडू राज्यातील करुर येथील सर्वात जुनी[ संदर्भ हवा ] (भारतातील) खाजगी शेड्युल्ड बँक आहे.हिची स्थापणा १९१६ साली झाली आहे. या बँकेच्या ऐकून ७८८ शाखा आणि १८०३ एटीएम आहेत.