Jump to content

करीम फेंडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करीम फेंडी (इ.स. १९४६:कुर्दिस्तान - ) हे कुर्दी लेखक आहेत. यांनी १९७४ मध्ये मोसुल विद्यापीठातून इंग्लिश भाषेत पदवी मिळवली.[]

त्यांनी इंग्लिश, कुर्दी, अरबी भाषांमधून राजकारण, भूगोल, भाषा, साहित्य आणि इतिहास यांवर पुस्तके लिहिली आहेत.[]

हे कुर्दिस्तान पत्रकार सिंडिकेट संस्थेच्या स्थापकांपैकी एक आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ करीम फेंडी कथा, एन मासिक, समस्या १२१, २०१२
  2. ^ "करीम फेंडी चरित्र". 2015-07-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-07 रोजी पाहिले.
  3. ^ "दुन्या टीव्ही". 2015-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-07 रोजी पाहिले.