करिदिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करिदिन हा पंचांगात दिेला एक अशुभ दिवस असतो. हे करिदिन एकूण ७ आहेत. ते असे :-

भावुका अमावस्येनंतरचा दुसरा दिवस

२. दक्षिणायनारंभानंतरचा दुसरा दिवस (याला अयन करिदिन म्हणतात.)

३. उत्तरायणारंभानंतरचा दुसरा दिवस (याला अयन करिदिन म्हणतात.)

४. चंद्रग्रहण वा सूर्यग्रहण यानंतरचा दुसरा दिवस

५. कर्क संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस

६. मकर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस (हा दिवस कर या नावाने परिचित असतो.)

७. होळीनंतरचा दुसरा दिवस.

[[वर्ग:पंचांग]]