आय.एन.एस. राजपूत
(आय एन एस रजपूत या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
कृपया सैन्य-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
आय.एन.एस. राजपूत ही भारतीय नौदलाची मार्गदर्शिक - क्षेपणास्त्र विनाशिका व राजपूत वर्गीय विनाशिका या वर्गाची पुढारी आहे. ही नौका ३० सप्टेंबर, इ.स. १९८० साली सेवेत रुजू झाली.
आय.एन.एस.राजपूत ने ब्राह्मोस या क्रुझ क्षेपणास्त्रासाठी परीक्षण मंचाची भूमिका बजावली आहे.