करण (काल)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिथीच्या अर्ध्या भागास लागणारा वेळ म्हणजे करण आहे. चंद्रास सूर्याच्या पुढे ६ जाण्यास लागणारा वेळ अथवा काल म्हणजेच करण. एका तिथीत दोन करणे समाविष्ट असतात.