कमलनारायण बजाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कमलनारायण जमनालाल बजाज (जानेवारी २३,इ.स. १९१५-??) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७,इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील वर्धा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.