कंवर विर्दी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कन्वर विर्दी या पानावरून पुनर्निर्देशित)

कन्वर विर्दी (११ फेब्रुवारी, १९६९:चंदिगढ, भारत - हयात) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे.

कन्वर याने हरियाणाकडून एकूण ७ प्रथम-श्रेणी सामना खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.