कनाफे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुर्कस्तानातील कनाफेचे जवळून टिपलेले प्रकाशचित्र

कनाफे (अन्य नामभेद: क्नाफे, कुनाफे, कुनाफा, कुनेफे; अरबी: كنافة , कनाफाह् ; तुर्की: Künefe ; फारसी: رشته‌ختایی ) हा मध्यपूर्वेतील अरब देशांमध्ये, तसेच तुर्कस्तानात प्रचलित असणारा गोड खाद्यपदार्थ आहे. चिझाच्या थापून बनवलेल्या पारीस साखरेच्या पाकात भिजवून कनाफे बनवले जातात. हा खाद्यपदार्थ मूळचा नाब्लुस, पॅलेस्टीन येथून उगम पावल्याचे मानले जाते[ संदर्भ हवा ].

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.