कडावल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कडावल हे भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एक गाव आहे. हे गाव सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यात येते.