कंबन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

कंबर (अन्य नावे: कंबन, कंब ; तमिळ: கம்பர் ; रोमन लिपी: Kambar ;) (जीवनकाळ: अंदाजे इ.स.चे १२ वे शतक) हा तमिळ भाषेतील कंब रामायण रचणारा कवी होता. त्याने एरेळुपदू, कंगै पुराणम या तमिळ भाषेतील अन्य महत्त्वाच्या साहित्यकृतीही रचल्या.

हेही पहा[संपादन]