Jump to content

कंदाकुर्थी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कंदाकुर्थी आंध्रप्रदेशातील एक छोटे शहर आहे. येथे मंजीरा नदी, हरिद्रा नदी या उपनद्यांचा गोदावरीशी त्रिवेणी संगम होतो. या सुंदर संगमावर आंतरराज्य पूल आहे. शिवालय व स्कंद आश्रम नावाची प्राचीन देवालये आहेत.

२०११मध्ये येथील लोकसंख्या ४,५६३ होती.