कंगवा
Jump to navigation
Jump to search

आधुनिक प्लास्टिकचा कंगवा
एका बाजूनें दाते असलेली केस विंचरण्याची फणी असते. ही अनेक दात असलेली प्रामुख्याने केस विंचरण्यासाठी वापरात येणारी वस्तू आहे. कंगव्याने केसातील कोंड्याचे काहीवेळा उपचार होउ शकतात. ही वस्तू मानवी इतिहासात सुमारे ५००० वर्षांपासून वापरात असलेली दिसून येते. परस्परांचे कंगवे वापरल्याने केसांतले संसर्गजन्य रोग होतात अथवा वाढतात.
प्रकार[संपादन]
कंगव्याचे अनेक प्रकार आहेत जसे गोलाकार किंवा त्रिज्यात्मक, चपटे, हस्तिदंत वापरून बनवलेले असत. कंगवा संगित निस्र्मितीसाठीही वापरला जातो.