औषधनिर्माण शास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औषधनिर्माण शास्त्र (इंग्लिश: Pharmaceutics, फार्मास्यूटिक्स) हे औषधांच्या उत्पादनाचे विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासणारे शास्त्र आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून उदयास आली आहे. औषध निर्माणशास्त्रामध्ये प्रामुख्याने रसायनशास्त्राचा अभ्यास असतो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.