ओस्वेगो काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओस्वेगो काउंटी न्यायालय

ओस्वेगो काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ओस्वेगो येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१७,५२५ इतकी होती.[२]

ओस्वेगो काउंटीची रचना १८१६ झाली. या काउंटीला स्थानिक मोहॉक भाषेतील उतू जाणे या शब्दार्थाचे नाव दिलेले आहे. या काउंटीतील ओस्वेगो नदी लोक ऑन्टॅरियोमध्ये वाहून मिळत असल्याच्या दृष्यावरून हे नाव दिले गेले आहे.

ओस्वेगो काउंटी सिरॅक्यूझ नगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "US Census QuickFacts". Archived from the original on June 7, 2011. August 29, 2021 रोजी पाहिले.