ओशादि रणसिंघे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओशादी रणसिंगे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

ओशादि रणसिंघे (१६ मार्च, इ.स. १९८६:कोलंबो, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १२ एकदिवसीय आणि १८ आंतरराष्ट्रीय टीट्वेंटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१]

रणसिंघे डाव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते.

  1. "क्रिकइन्फो" (इंग्लिश मजकूर). क्रिकइन्फो.कॉम. २०१७-०४-२५ रोजी पाहिले.