ओल्ड लँग साइन
Jump to navigation
Jump to search
एका पारंपारिक मेलोडीमध्ये तयार केलेली रॉबर्ट बर्न्स यांची कविता | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | musical work/composition | ||
---|---|---|---|
मध्ये प्रकाशित |
| ||
संगीतकार |
| ||
Lyrics by | |||
Performer |
| ||
कार्याची भाषा किंवा नाव | |||
प्रकाशन तारीख |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
![]() |
ओल्ड लॅंग साइन(स्कॉटिश उच्चार: [ˈɔːl(d) lɑŋˈsəin]: यात "z" या इंग्रजी अक्षराऐवजी "s" वापरला आहे)[१] १७८८ मध्ये रॉबर्ट बर्न्स यांनी लिहिलेली स्कॉटिश भाषेतील निरोपाची कविता आहे.[२][३] बऱ्याच देशांमध्ये, विशेषतः इंग्रजी भाषा बोलणाऱ्या देशांत, ही प्रसिद्ध आहे.जुन्या वर्षाच्या व नवीन वर्षाच्या दरम्यान असणाऱ्या मध्यरात्रीला, जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी ही कविता म्हणली जाते. हे गीत अंत्येष्टि, पदवीदान समारंभ आणि अशाच इतर प्रसंगी समारोपाच्या वेळी गायली जाते. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्काऊटची बैठक, जांबोरी आणि इतर कार्ये समाप्त करण्याच्या वेळीही कविता म्हटली जाते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ[संपादन]
- ^ Susan Rennie (ed.). "Lang Syne". Dictionary of the Scots Language. Dsl.ac.uk. Archived from the original on 19 January 2012. 1 January 2012 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य) - ^ "Robert Burns – Auld Lang Syne". BBC. 23 April 2009. 1 January 2012 रोजी पाहिले.
- ^ "The History and Words of Auld Lang Syne". Scotland.org. 1 January 2012 रोजी पाहिले.