Jump to content

ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटी
ब्रीदवाक्य मेन्स ॲजिटाट मोलेम (लॅटिन)
मराठीमध्ये अर्थ
बुद्धीने डोंगर हलतात
Type सार्वजनिक, संशोधन
स्थापना १८७६
विद्यार्थी २२,९८०
संकेतस्थळ www.uoregon.edu



युनिव्हर्सिटी ऑफ ओरेगन ही अमेरिकेतील ओरेगन राज्याच्या राजधानीचे शहर असलेल्या युजीनमधील सार्वजनिक विद्यापीठ आहे. याचे मुख्य प्रांगण विलामेट नदीकाठी २९५ एकर विस्तारात आहे.