ओम जय हो विश्वात्मका परिवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


ओम जय हो विश्वात्मका या परिवाराची स्थापना नाथभक्त दिगंबरदास घारे यांनी २००० साली (कोठे?) केली. या परिवाराची स्थापना करण्यामागे प्रत्येक मानवी जिवाला आत्मोद्धाराचा मार्ग दाखवणे हा हेतू आहे. या परिवारातर्फे दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, महाशिवरात्र व गुरुप्रतिपदा हे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

साधकाने अनुग्रह घेतल्यानंतर काय साधना करायची यासाठी संपूर्ण साधनेची माहिती असलेली न्यास साधन पुस्तिका असते. या पुस्तिकेमार्फत लहान-मोठ्या सर्व साधकांना अतिशय सोप्या मार्गाने साधना उपलब्ध करून दिली जाते.

परिवारात वयाच्या दहाव्या वर्षी गुरुदीक्षा दिली जाते.