ओमानचे आखात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ओमानचे आखात किंवा ओमानचा समुद्र (अरबी: خليج عُمان‎ हलिज उमान, किंवा خليج مکران हलिज मकराण, पर्शियन: دریای عمان दर्या ए ओम्मान) अरबी समुद्राला होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे इराणच्या आखाताशी जोडणारा समुद्री भाग आहे. अधिकृतरीत्या याची गणना आखात किंवा समुद्र अशी न करता सामुद्रधुनी अशी करण्यात येते. तसेच याला अरबी समुद्राचा भाग न मानता इराणच्या आखाताचा भाग समजले जाते.

याच्या उत्तर तीरावर पाकिस्तान आणि इराण तर दक्षिण तीरावर ओमानसंयुक्त अरब अमिराती आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.