ओबिहिरो तीर्थ
Appearance
ओबिहिरो तीर्थ (帯廣神社) हे ओबिहिरो, होक्काइदो येथे स्थित एक शिंतो धर्माचे देवस्थान आहे. स.न १९१० मध्ये उभारलेले, ते कामी (देवता) ओकुनि मितामानो मिकोतो (大國魂神), ओकुनिनुशी नो मिकोतो (大那牟遲神), आणि सुकुनाबिकोनानो मिकोतो (少彦名神) यांना समर्पित आहे. त्याचा वार्षिक उत्सव २४ सप्टेंबर रोजी साजरा होतो. ओबिहिरो तीर्थाला पूर्वी प्रीफेक्चरल श्राइन म्हणून स्थान देण्यात आले होते.
हे सुद्धा पहा
[संपादन]- होक्काइडो मधील शिंटो देवस्थानांची यादी