ओगलेवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओगलेवाडी हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. पूर्वी ओगले ग्लासवर्क साठी ओगलेवाडी ही खूप प्रसिद्ध आहे. हे गाव कराड पासून ४ की. मी. अंतरावर आहे. त्यामुळे गावाचा विकास झाल्याचे दिसून येते. गाव मध्ये 'आत्माराम विद्या मंदिर' व 'न्यू इंग्लिश स्कूल' या दोन शाळा आहेत. तसेच गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रिकयकृत बॅॅंका व पोस्ट ऑफिस इत्यादी सोई आहेत . नजीकच्या काळात, गावा जवळ असणाऱ्या सदाशिवगडाच्या परिसरात 'केंद्रीय भूकंप आभ्यास केंद्र ' लवकरच सुरू होणार आहे. कराडचे रेल्वे स्टेशन ओगलेवाडी मध्ये आहे.