Jump to content

ऑस्ट्रियाची एलिझाबेथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एलिझाबेथ नावाच्या ऑस्ट्रियाच्या अनेक राण्या व राजकुमारी होउन गेल्या -

  1. ऑस्ट्रियाची एलिझाबेथ (?? - ११०७) - ऑस्ट्रियाच्या दुसऱ्या लिओपोल्डची मुलगी
  2. ऑस्ट्रियाची एलिझाबेथ (११२४ - ११४३) - ऑस्ट्रियाच्या तिसऱ्या लिओपोल्डची मुलगी
  3. ऑस्ट्रियाची सम्राज्ञी एलिझाबेथ (२४ डिसेंबर, १८३७ - १० सप्टेंबर, १८९८) - ऑस्ट्रियाच्या फ्रांझ जोसेफ पहिल्याची पत्नी