Jump to content

ऑस्टिन कॉड्रिंग्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑस्टिन कॉड्रिंग्टन (ऑगस्ट २२, इ.स. १९७५ - ) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाकडून नऊ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

कॉड्रिंग्टनचा जन्म जमैकामध्ये झाला.


कॅनडाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.