ऑस्कर पेरेझ रोहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्कर पेरेझ रोहास

ऑस्कर पेरेझ रोहास (स्पॅनिश: Óscar Pérez Rojas; १ फेब्रुवारी १९७३, मेक्सिको सिटी) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. गोलरक्षक ह्या स्थानावर असणारा रोहास सध्या सी.एफ. पाचुकामेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]