Jump to content

ऑलिंपिक आकार जलतरण तलाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑलिंपिक आकाराचा जलतरण तलाव ५० मीटर (१६४ फूट) लांबी असलेला जलतरण तलाव होय. याला लॉंग कोर्स" म्हणून ओळखले जाते, ते "शॉर्ट कोर्स" पेक्षा वेगळे असते, जे २५ मीटर (८२ फूट) लांबीच्या स्पर्धांमध्ये लागू होते. जर स्पर्धेत टच पॅनेलचा वापर केला असेल, तर टच पॅनेलमधील अंतर २५ किंवा ५० मीटर असणे आवश्यक आहे.

या प्रकारचा जलतरण तलाव ऑलिंपिक स्पर्धांमध्ये वापरला जातो.